“जे” प्रभागक्षेत्रातील जोत्यांच्या अनधिकृत बांधकामावर पायबंद घालण्यासाठी धडक कारवाईचा बडगा

Views: 526
शेअर करा:

कल्याण : केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली “जे” प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ९० फुटी रोड, कचोरे गावातील मोकळ्या जागेत होत असलेल्या अनधिकृत जोत्यांचे बांधकाम दिसता क्षणी निष्कासित करण्याची धडक कारवाई नुकतीच केली. तसेच, “जे” प्रभाग परिसरातील एक ढाबा आणि एक टपरी तोडण्याची कारवाई देखील अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत