२४ वर्षीय तरुणी बेपत्ता

Views: 480
शेअर करा:

कल्याण : कल्याण पश्चिमेतील रमाबाई आंबेडकर नगरात राहणारे अनंता गायकवाड यांची मुलगी अक्षता अनंता गायकवाड वय २४ ही दिनांक ७ जून रोजी कोणास काहीएक न सांगता राहत्या घरातून निघून गेली आहे. बऱ्याच ठिकाणी शोध घेतल्यानंतरही अक्षदाचा शोध लागत नसल्याने याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार करण्यात दाखल आली आहे.

बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षदाचे अंदाजे वय २४ वर्ष असून रंग सावळा आणि उंची अंदाजे पाच फूट अशी आहे. राखाडी रंगाचा रंगाची कुड़ता व काळ्या रंगाची लेगीज असा पेहराव केलेला आहे. गेल्या दहा वर्षापासून ती मानसिक रुग्ण असल्यामुळे तिला स्वतःच्या घराचा पत्ता सांगता येत नाही. दरम्यान अक्षता कुणाला सापडून आल्यास बाजारपेठ पोलीस स्टेशनशी अथवा या ०२५१-२२१२२२२, ९९८७१३१३१८, ८८८८८६६४७, ८९७६७९८६९० या  क्रमांकांवर संपर्क करावा असे आवाहन बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत