सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कामगार सेनेचा निषेध

Views: 367
शेअर करा:

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बांधकाम पथकाने बुधवारी मोहने परिसरात बांधकाम सुरु असलेल्या मंदिराच्या चौथऱ्यावर कारवाई केल्याने माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी अ प्रभाग सहाय्य आयुक्त राजेश सावंत यांना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कामगार सेने तर्फे पालिकेच्या मुख्यालयात काळी फित लावून निषेध करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी राजेश सावंत यांच्या तक्रारीनंतर खडकपाडा पोलिसांनी मुकुंद कोटसह अन्य सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत