कल्याणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Views: 449
शेअर करा:

कल्याण : कल्याणात गुरूवारी दुपारी अचनाक पावसाच्या सरी कोसळल्याने अवकाळी आलेल्या पावसाने  फुटपाथवर भाजी व फळे विक्रेत्याच्या मालाचे नुकसान झाले. तर अचनाक आलेल्या पावासाने खरेदीसाठी, तसेच कामानिमित्त बाहेर पडलेल्या वर पावसात भिजण्याची वेळ आली.                         

       कोरोना रूग्णांची संख्येत घट होत असताना गुरूवारी अवकाळी आलेल्या पावसामुळे वातावरणातील बदलामुळे सर्दी, पडसे, व्हायरल फिवर आदी आजार बळविण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने नागरिकांनी संभाव्य आजाराबाबत दक्ष राहत वेळीच औषध उपचार करणे गरजेचे असल्याचे मत डाँ. राहुल दुबे यांनी संपर्क साधला असता सांगितले. तर ग्रामीण परिसरात अवकाळी पावसामुळे कापणी केलेले झोडणीच्या प्रतिक्षेत असलेले भाताचे सुकलेले भारे भिजल्याने काही शेतकऱ्यांच्या हाता तोडीशी आलेल्या घासावर अवकाळी पावसाने पाणी फिरविल्याचे चित्र दिसत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत