मंगळवाऱी कल्याणात पाणी नाही

Views: 422
शेअर करा:

कल्याण : मोहने उदंचन केंद्रास वीजपुरवठा करणाऱ्या फिडरच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी महावितरणकडून करण्यात येणार आहे. यामुळे कल्याण शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी १२ तास बंद राहणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे जलशुद्धीकरण केंद्रास मोहने उदंचन केंद्राद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मोहने उदंचन केंद्रास वीजपुरवठा होत असलेल्या फिडरच्या दुरुस्तीचे काम महावितरणकडून करण्यात येणार असल्याने मंगळवारी २८ जून सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत बारावे जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पूर्व पश्चिमेचा होणारा पुरवठा बंद राहणार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत