माजी नगरसेविका हर्षदा ह्रद्यनाथ भोईर यांच्या घरी पर्यावरणपुरक मूर्तिसह देखावा

Views: 474
शेअर करा:

माजी नगरसेविका तथा महिला बाल कल्याण समिती सदस्या हर्षदा ह्रदयनाथ भोईर यांच्या निवस्थानी गणपती बाप्पाची मनोभावे स्थापना करण्यात आली.


दरवर्षी पर्यावरणपूरक गणेश मुर्ती आणि देखावा उभरण्यात येतो. यंदा देखील पर्यावरणपूरक कृष्णाच्या रुपातील गणपती बाप्पाच्या मूर्तिची स्थापना करण्यात आली. ही मुर्ती वृदावनातील झाडाखाली बसुन बासुरी वाजवत असून या बासुरीच्या सुरात मग्न होउन मोर आणि पक्षी एकत्र असल्याचा देखाव्याचे चित्र दाखवण्यात आले आहे.


गणपतीच्या बाप्पाच्या पूजा आरती मध्ये संपूर्ण परिवार मग्न होऊन जाते. गणेशोत्स वाच्या दहा दिवस प्रभागातील नागरिक, सर्व सफाई कर्मचारी दर्शानासाठी येत असतात. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी आपल्या पासूनच सुरवात करावी यासाठी आधीपासूनच पर्यावरण पूरक गणेश मूर्तिची स्थापना आणि देखावा उभरण्यास सुरवात केली असल्याची माहिती ह्रदयनाथ भोईर यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत