शंकर मित्र मंडळ गतिमंद मुलांच्या शिक्षणाचा उचलणार खर्च

Views: 434
शेअर करा:

दहीकाला उत्सवात संस्थेला देणार धनादेश

कल्याण : उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याने डोंबिवली पूर्वेतील भाजी मार्केट येथील शंकर मित्र मंडळाच्या उपक्रमातून दिसते. यावर्षी दहीकाला उत्सवात मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हे स्वतः क्षितिज संचालिका गतिमंद मुलांच्या शाळेच्या संचालिका अनिता दळवी यांच्याकडे धनादेश सुपूर्द करणार आहेत. या शाळेतील एका गतिमंद मुलाचा वर्षांचा शैक्षणिक खर्च सात हजार होतो. याकरता दानशूर व्यक्तींनी पुढे करून या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलावा असे आवाहन संस्थेच्या संचालिका दळवी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शंकर मित्र मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत