Views: 553
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडीवली ढोकली येथील बांधकामधारक अनिल पांडे यांच्या तळ + १ मजली अनधिकृत अर्धवट स्थितीत असलेल्या इमारतीच्या स्लॅब बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली
हि कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि २ काँक्रीट ब्रेकर व १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.



