ब्रेक अ सायलेन्स संस्थेची अनोखी गुरुपौर्णिमा

Views: 618
शेअर करा:

कल्याण : ‘ब्रेक अ सायलेन्स’ ही संस्था मुंबईत विविध सामाजिक विषयांवर काम करत आहे. संस्थेच्या संस्थापक गीता के. जोगडिया यांनी नुकतेच गिल्डर लेन म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई सेंट्रल येथे गुरुपौर्णिमा साजरी करून इयत्ता दहावीच्या ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. शैक्षणिक साहित्याच्या अभावाने अनेक मुलांना शालेय शिक्षणात अडचणी येत असतात त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आल्याचे गीता यांनी यावेळीं सांगितले आहे. त्याचबरोबर समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Happy
Happy
82 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
18 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत