वेटलिफ्टिंग स्पर्धेत जीवनदीपच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

Views: 494
शेअर करा:

कल्याण :  मातोश्री विद्यामंदिर नेरूळ येथे नुकत्याच झालेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतमध्ये जीवनदीप महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकाची घवघवीत यश प्राप्त केले आहे. यात महाविद्यालयाची विद्यार्थिनी मानसी घरत ४५ की वजनी गटात सुवर्ण पदक.   वैभव भोईर ८१ की वजनी गटात सुवर्ण पदक. उदय सिंग ५५ की वजनी गटात सुवर्ण पदक. सनिद्या मोरे ८९ की निवड चाचणी प्रथम. सिध्दांत कदम ९६ की निवड चाचणी तृतीय क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, प्राचार्य डॉ. कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, क्रीडा शिक्षक प्रा. मोहनिश देशमुख यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत