कल्याण जनता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव सोहळा…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
कल्याण : सहकार क्षेत्रातील ख्यातनाम असलेली कल्याण जनता सहकारी बँक ५० व्या वर्षात पदार्पण करत असून यानिमित्त सुवर्ण महोत्सवी वर्षाच...










